गाण्याचे शीर्षक: | तुझ्याच गावच |
गायक: | जावेद अली |
गीत: | निखिल विसपुते |
संगीत लेबल: | टाइम्स म्युझिक मराठी |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=CVu_tJta0kU
आकाशाची झेप माझी ग
उडता हे पाखरू माझ ग
तरी नाय पार किरण
तरी ध्यास तुझाच सारा ग
तुझ्याच गावच तुझ्याच नावाच
लिहिला पतारा ग मी तुझ्या पिरमाच
माझा हा विरह तुझी हि तळमळ
नजर भिडली कशी आज नजरेत
इश्काची फुहार सुखाचा त्योहार
वाळवंटी कसा हा ग हिरवा बहार
साथ देना मला तू
साज सजनी तू
बांधीन तुझ्यासाठी मी
ताज महाल
तुझ्याच गावच तुझ्याच नावाच
लिहिला पतारा ग मी तुझ्या पिरमाच
माझ्या ह्या श्वासत तुझाच हा भास
स्पंदनांची हाक ग हि तुझ्या नावान
चंद्राच्या रुपानं सूर्याच्या किरणान
धाग्याविना जुळाल हे नाजूक नात
आता येना जवळ तू
साज सजनी तू
आहेस रोमिओ ची तू जुलीएत
तुझ्याच गावच तुझ्याच नावाच
लिहिला पतारा ग मी तुझ्या पिरमाच