गाण्याचे शीर्षक: | तुझे प्रेम मजला कळू लागले |
टीव्ही सिरीयल: | फुलपाखरू |
संगीत लेबल: | झी युवा |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=AJ3eo7Hz7Lw
तुझे प्रेम मजला कळू लागले
हे गाणे का ओठी रुळू लागले
मनाशी मनाचे हे नाते खरे
तुझी साथ दे हा दुरावा सरे
शहारा शहारा स्पर्श रेशमी
किनारा मी किनारा तुला साद हि
तुटतो मी झुरतो तुझ्याविन प्रिया
माझा हि नसतो मी सांगू कुणा
हृदयाचे साज जरा छेडू दे
तुझी साथ दे हा दुरावा सरे
मनाशी मनाचे हे नाते खरे
तुझी साथ दे हा दुरावा सरे
उधान उधान मनात वादळे
इशारे हे इशारे
तुला ना कळे
बेधुंद बेधुंद साऱ्या दिशा
बेभान प्रेमाची झाली नशा
तुझ्यात स्व:ताला आता हरवूदे
तुझी साथ दे हा दुरावा सरे
तुझे प्रेम मजला कळू लागले
हे गाणे का ओठी रुळू लागले
मनाशी मनाचे हे नाते खरे
तुझी साथ दे हा दुरावा सरे