तुझी लाल लाल रंगानी चुनरी – Tujhi Lal Lal Rangani Chunari Lyrics in Marathi – आगरी कोळी गाणी 2019

0
2596
Tujhi-Lal-Lal
गाण्याचे शीर्षक:तुझी लाल लाल रंगानी चुनरी
गायक:राज हिवाळे
संगीत:राज हिवाळे
गीत:राज हिवाळे
संगीत लेबल:क्रुणाल संगीत

तुझी लाल लाल रंगानी चुनरी या गीत चे गायक राज हिवाळे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक राज हिवाळे आहेत.

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=FZYRS9Kt-vE

तुझी लाल लाल रंगानी चुनरी
आली उरत उरत उरत माझ्या चेहेऱ्यावरी
तुझ्या ओठांचा रंग मला करतो रे दंग
तुनी केली हि कसली जादुगरी

तुझी लाल लाल रंगानी चुनरी
आली उरत उरत उरत माझ्या चेहेऱ्यावरी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी

कधी सपनान तू कधी वाटेन तू
जिथ जातो मी मना ग दिसते तू
कधी रागात तू कधी हसत तू
कधी ओल्या ह्या चेहेऱ्याला पुसत तू

करो कोणाशी बात
दिस असो वा रात
नाव तुझ ग माझ्या ओठावरी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी
आली उरत उरत उरत माझ्या चेहेऱ्यावरी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी

पोरी माग तुझ्या सारा दिस फिरतो
तुला माहीत नाय कवरा मी झुरतो
खरा सांगतो मी पोरी तुला प्यार करतो
कस सांगू मी तुला तुझ्यावर मरतो

मना एवरच सांग
बघना तुझी गो मान
तुझ्या पायान ठेवेन दुनिया सारी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी
आली उरत उरत उरत माझ्या चेहेऱ्यावरी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी

करत प्यार आवरच सांग
सोरून जाशील का कधी
फिहीराला कुठ येणार नाय मी
संग लग्नाचे आधी

सांगते मी मनातले बात माझा
जीव बसलाय तुझ्यावरी
तुला ठाऊक नाय
मी र तुझीच हाय

नको मना हि दुनिया सारी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी
आली उरत उरत उरत माझ्या चेहेऱ्यावरी
तुझी लाल लाल रंगानी चुनरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here