तुच तू – Tuch Tu Lyrics in Marathi – शॉर्टकट 2015

0
2340
Tuch-Tu
गाण्याचे शीर्षक:तुच तू
चित्रपट:शॉर्टकट (2015)
गायक:स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी
संगीत:प्रेम आनंद
गीत:विनय नारायण

तुच तू हे गीत शॉर्टकट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत प्रेम आनंद यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द विनय नारायण यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

हा नभात चंद्रमा अन चमकती चांदणी तू
हि मोहरते रात अशी पारिजात तूच तू
मी असा अबोल तो काही
उडत्या चालीचे गीत तू

त्याच का सांगण्यात माझ्या
रोज नवी तूच तू
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पंधती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती

प्रीतीत बावरी तूच तू
हो तूच तू
Making मी crazy तूच तू
तूच तू
My heart is beating only for you
जशी सार बरसावी पहिली

तशी चिंब भिजवून तू गेली
खरी मोरपंख स्पर्श हा
जसा गंध पसरावा पहिला
तसा हा छेडून तू गेला

असा सतरंगी सजना
ओढ तुजी रोखू कशी
आता कळेना
साथ तुझी हवी दुरी सहेना
तू मन राही तूच सूर

स्वप्नातल्या रागात तूच तू
मन फुला परी असे उमलते
प्रीतीत बावर तूच तू
हो तूच तू
Making मी crazy तूच तू
तूच तू

My heart is beating only for you
I feel the fragrance of you everywhere
I feel the love and I smell
My hearts goes u for you
And I don’t care ho

हम्म चढे
एका नजरेने ती तू नशा
उठ झुरती आता आशा
प्रेम प्याला रंग लावा
विजे दिवा शरमेचा

जो तू पाही हसवून तू दूर का जाई
उभा अंगी शहारा
शब्द सारे मुकेच जाले
श्वास ऐकेना

एक तो हि मिठीत जाला तुजा मी माझा
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पंधती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू

हो तूच तू
Making मी crazy तूच तू
तूच तू
My heart is beating only for you
Making mi crazy tuch tu
My heart is beating only for you

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here