टोड फोड – Tod Fod (Birthday Song) Lyrics in Marathi – बॉईझ 2 (2018)

0
1822
Tod-Fod
गाण्याचे शीर्षक:टोड फोड
चित्रपट:बॉईझ 2
गायक:मुग्धा करहाडे, गणेश चंदनशिव, प्रसेनजित कोसंबी
संगीत:अवधूत गुप्ते
गीत:ऋषिकेश कोळी

टोड फोड हे गीत बॉईझ 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मुग्धा करहाडे, गणेश चंदनशिव, प्रसेनजित कोसंबी हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द ऋषिकेश कोळी यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

गोल गोल केक त्याची क्रीम गोड गोड
आपल्या मालकांचा बर्थडे
आज नाही तडजोड

तोडफोड तोडफोड
तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड
तोडफोड फुल्लटू तोडफोड

तोडफोड तोडफोड
तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड
तोडफोड फुल्लटू तोडफोड

लावलाय बॅनर कडक केलाय सॉलिड इचार
घातला सोनियाचा शर्ट त्याचे तोळे हजार

भर जुनीच ग्लास नाग मापामंदी पाप
भावड्या वाजव कडक फुल्ल नाईट नॉनस्टॉप

गर्दिमंदी पोरी हले पोरींचा झगा
डिजेवर डुलतो माझा मदन बघा

ह्याचा मदन बघा
ह्याचा मदन बघा

गोल गोल हॉल
याचा आशयाचं खोल
बघ सांभाळून खड्डे
डिफिकल्ट आहे रोड

तोडफोड तोडफोड
तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड
तोडफोड फुल्लटू तोडफोड

तोडफोड तोडफोड
तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड
तोडफोड फुल्लटू तोडफोड

एक पेग जात बघ वळे कसा पाय
हिची झुलते कंबर स्पीड फोर जी चा हाय
डान्स रंगला कडक मूड सेल्फीचा भाय
दूध पापण्या अगुदरच उटण्याची घाई

ल्येक टर्न हिथं तरणाबाडसुद्धा बाप
फेसबुक लाईव्ह करून उडू दे की थरकाप

आग नाच पोरी नाच, तुला केवढा गं माज
चाल्ल होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते आज

चाल्ल होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते आज
चाल्ल होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते आज

तोंडात भरला केक त्याचे तुकडे हजार
मधाळ गुळचट इष्काचा आजार
हाय इष्काचा आजार

तोडफोड तोडफोड
तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड
तोडफोड फुल्लटू तोडफोड

तोडफोड तोडफोड
तोडफोड आज तोडफोड
तोडफोड तोडफोड
तोडफोड फुल्लटू तोडफोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here