गाण्याचे शीर्षक: | टिंब मारताना रेष होऊया रे |
चित्रपट: | ७२ मैल – एक प्रवास |
टिंब मारताना रेष होऊया रे हे गीत ७२ मैल – एक प्रवास या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
टिंब मारताना रेष होऊया रे,
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
आज उशाला दगड घेऊया रे
आणि उदयाला शब्द लिहूया रे
दिव्या दिव्यांची वात पेटताना
बुरया दिसांना रात भेटताना
संत सज्जनांची जीत होऊया रे
संत सज्जनांची जीत होऊया रे
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
आम्ही जगाच पांग फेडणार
नाही आम्ही हो लाज ओढणार
आम्ही मनाचं नात जोडणार
आम्ही मनाचं नात जोडणार
टिंब मारताना रेष होऊया रे
रेष मारताना देश होऊया रे
आज उशाला दगड घेऊया रे
आणि उदयाला शब्द लिहूया रे