गाण्याचे शीर्षक: | झूम झूम रे |
चित्रपट: | बालक पालक |
झूम झूम रे हे गीत बालक पालक या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
झूम झूम रे नाचू या
झूम झूम रे गाऊ या
हृद्याचे तलवार तुफान होऊ या
भान हरपुनी डोलू या
फूल अंतरी फुलाहू या
स्वप्नाचे तारे दारी झक्कत झुलु हु या
हस हसली हि काळाची काळी
लाजली लाजली हो गोड पाकळी
जाग जाग जघली बघ कालची निशा
वाट पाहते हि आजची निशा
कोणी जाणले उद्याचे रे
खेळू या आजचे तराणे
शब्दांनी सूर पुन्हा जोडू या जोडू या
झूम झूम रे नाचू या
झूम झूम रे गाऊ या
हृद्याचे तलवार तुफान होऊ या
भान हरपुनी डोलू या
फूल अंतरी फुलाहू या
स्वप्नाचे तारे दारी झक्कत झुलु हु या
थांबणे नको घे भरारी नवी
इकली जीव देऊ साद हि नवी
भरू पुनवा हि नवी पालवी
अंतरी कोणी ते स्वप्न साद हि
नको रे नको ते बहाणे हे
सुटले मनाचे उखाणे रे
क्षितीज्य पर सारे जाऊ या रे जाऊ या
झूम झूम रे नाचू या
झूम झूम रे गाऊ या
हृद्याचे तलवार तुफान होऊ या
भान हरपुनी डोलू या
फूल अंतरी फुलाहू या
स्वप्नाचे तारे दारी झक्कत झुलु हु या