Home Marathi Songs झुंबड – Zhumbad Lyrics in Marathi – बोगदा 2018

झुंबड – Zhumbad Lyrics in Marathi – बोगदा 2018

0
1080
गाण्याचे शीर्षक:झुंबड
चित्रपट:बोगदा (2018)
गायक:सिद्धार्थ महादेवन
संगीत:सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे
गीत:मंदार चोलकर

झुंबड हे गीत बोगदा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सिद्धार्थ महादेवन हे आहेत. ह्या गीत ला संगीत सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रृंगारपुरे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

चेहऱ्याने शोधला खरा आरसा
पावलांना सापडे निराळी दिशा
भरारी पुन्हा पाखाराने घ्यावी जणू आभाळी
नव्याने जणू सुखाशि खेळे लपंडाव हा

कशी ही नशा, कशी ही नशा
नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा
झुंबड झाली नशा
मन झुंबड झुंबड उडताना

सुटला रे हा झागंडगुत्ता हा
मन झुंबड झुंबड उडताना
सुटला रे हा झागंड गुत्ता हा
नशा ही झुंबड झुंबड झाली पुन्हा

झुंबड झाली नशा
भरुनी जरा गाण्यात घे
भरुनी जरा गाण्यात घे
सुरांचा झरा गंध तालातला

फिरुनी जराश्वासात घे
शहाऱ्यातला गंध मातीतला
कळी एक मोगऱ्याची स्वप्नातली उमलावी

लडी रे शमाची घ्यावी वाटेल पेटून ही
मन उडू लागले, फिरू लागले, झाले खुळे, तंरगात रंगून या
क्षण हसू लागले, सजू लागले, नादवले, तरंगात रंगून या

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks