जीव हा सांग ना – Jeev Ha Sang Na Lyrics in Marathi – तू ही रे (2015)

0
4246
Jeev-Ha-Sang-Na
गाण्याचे शीर्षक:जीव हा सांग ना
चित्रपट:तू ही रे
गायक:आदर्श शिंदे
संगीत:अमित राज
गीत:गुरु ठाकूर
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

जीव हा सांग ना हे गीत तू ही रे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमित राज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा

कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा… सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा

सैरभैर झालं मन
हरपल देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला

कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा… सांग ना… सांग ना…
जिथे तिथे तुझी हूल
सोसवेना तुझी भूल

तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here