जिवलगा – Jeevlaga Title Song Lyrics in Marathi – स्टार प्रवाह 2019

0
2502
Jeevlaga
गाण्याचे शीर्षक:जिवलगा
संगीत लेबल:स्टार प्रवाह

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=EQNuJIh61O8

जग सारे इथे
थांबले वाटते
भोवतालची तरी
चांदणे दाटतेमर्म बंधातल्या
ह्या सारी बरसता
ऊन ऊन वाटेतले
सावली भासते

ओघळे थेंब
गाली सुखाचा
मिळते अंतर
लपेटून घेता…..

तू माझा मीच तुझी सख्या
“जिवलगा”
ऐल हि तूच अन
पैलही तू सख्या
“जिवलगा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here