गाण्याचे शीर्षक: | जादू कशी ही जादू |
चित्रपट: | श्री पार्टनर |
गायक: | स्वप्नील बांदोडकर |
संगीत दिग्दर्शक: | निलेश मोहरीर |
जादू कशी ही जादू हे गीत श्री पार्टनर या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक निलेश मोहरीर आहेत.
Marathi Lyrics
जादू कशी ही जादू …….जादू जादू
जादू कशी ही जादू …….जादू जादू
चांदण उन्हाचं त्यात पाहिले तूला मी
भान कुठलेही आता राहतच नाही,
सोपं होत सांर तूला पाहण्या आधी
भान कुठलेही आता राहताच नाही
नजरेत लाख बागडे तुझ्या आता वारा उन्हातून वहातच नाही
जादू कशी ही जादू …….जादू जादू
जादू कशी ही जादू …….जादू जादू
तेच डोळे तेच हासू तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे
तेच डोळे तेच हासू तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे
मोतियाचा वय तुझे कोवळे
तेच डोळे तेच हासू तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे
तहान लागली ह्या जीवाला तुझी
तहान लागली ह्या जीवाला तुझी
इथे तिथे कुठे आता पहातच नाही
जादू कशी ही जादू …….जादू जादू
जादू कशी ही जादू …….जादू जादू
मिटतो डोळ्यांना
मिटतो डोळ्यांना अन् मन जागे व्हावे
मिटतो डोळ्यांना अन् मन जागे व्हावे
उघडले डोळे तरी तूच तू दिसावे,
चांदण्यांशी लढत असे तुझे हासणे
चांदण्यांशी लढत असे तुझे हासणे
रात आता डोळ्यातून सरतच नाही