जाऊ दे ना व – Jau De Na Va Rap Lyrics in Marathi – साधना ठाकूर, संजू राठोड 2018

0
1353
Jau-De-Na-Va-Rap
गाण्याचे शीर्षक:जाऊ दे ना व
गायक:साधना ठाकूर, संजू राठोड
संगीत:उदय सूर्यवंशी

Marathi Lyrics

आई मला खेळायला जायचय
जाऊ दे ना व
नदीमध्ये पोहायला जायचय
जाऊ दे ना व

अग आई
तुझ्या कुशीत यायचय
नाही जायचय खेळायला
इथेच राहायचय
आई

अशी कुठे ग लपलीस ग
येना ग
पुन्हा मला तुला बगायचय
प्रत्येकी जन्मी माझी
तूच आई व्हावी

आणि जन्म घेण्याआधी
जान हि असावी
तूच बोट ग धरेन
इवले पाउल चालेन

तुझ्या ओरडाणे आई
मी हळूच रुसवे
हसावी तू आई माझी
नेहमी हसावी

असली देवाघरी आई
तरी सुखी तू असावी
त्या देवाला पण सांग
मी आहे जरा हट्टी

जर झाल काय तुला तर
घेईन मी कट्टी
जमल जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच
पोट तर रोज भरत ग आई
पण मायेची अजून तशीच

आई मला खेळायला जायचय
जाऊ दे ना व
नदीमध्ये पोहायला जायचय
जाऊ दे ना व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here