जय देवा – Jai Deva Lyrics In Marathi – वेंटीलेटर 2016

0
1596
jai-deva
गाण्याचे शीर्षक:जय देवा
चित्रपट:वेंटीलेटर (2016)
गायक:गणेश चंदनशिवे, रोहन गोखले, रोहन प्रधान
संगीत:रोहन-रोहन
गीत:मनोज यादव
संगीत लेबल:झी म्युझिक मराठी

Marathi Lyrics

आला आला रे गणपती आला
जय देवा जय देवा जय देवा गणराया
आला रे माझा राजा माझा गणराया
जय देवा जय देवा

आज आभाळी उधळू गुलाल चला
जय देवा जय देवा
धनाधन ढोल वाजे सारासार सारे नाचे
तुझा जयघोष हा जल्लोष गाजे दाहीदिशा
जय देवा जय देवा

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देवा जय देवा

लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना॥

जय देवा जय देवा
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे
जय देवा जय देवा

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि॥
मन्दारमालाकुलितालकायै कपालमालांकितकन्धराय।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय||
मोरया मोरया मोरया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here