जय जय राम – Jay Jay Ram Lyrics in Marathi – एक तारा 2015

0
2523
jai-jai-ram
गाण्याचे शीर्षक:जय जय राम
चित्रपट:एक तारा
संगीत दिग्दर्शक:अवधूत गुप्ते
गीत:गुरु ठाकूर

जय जय राम हे गीत एक तारा या चित्रपट मधले आहे. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी

हो तुला पाही आलो कशापायी आलो
मांडला पाहुनी पसारा
कुण्या दिशेला हा चालला प्रवास
भेटेल का कोण्या थाई ठार
उमगेना काही देवा डोली तुझ्या पयायी देवा
च्या तुझी काय तुझी तुझा देह सारा

विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंची डावी वाट ग
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंची डावी वाट ग

जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी

हो मी पानाच्या पायी राहिलो कोरडा
रिकामाच घडा जन्मभरी आज
ध्यानी येत ह्व्यसाची वेडी आणिक बेगडी सुखे सारी
उमगेना काही देवा डोई तुझ्या पायी देवा
काय तुझी छाया तुझी तुझा देह सारा

विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंची डावी वाट ग
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी

विठ्ठला
होऊनी बेभान सोडीयेले रान
खुल्या पाखरांना मोहहापायी
आता लागुनिया आभाळाची आस
प्राण कासावीस त्याचा होई

लै झाला कोंडमारा तरी तुटण पिंजरा
लै झाला कोंडमारा तरी तुटण पिंजरा
तुझ्या हाती खेळ सारा तूंची दे निवारा
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंची डावी वाट ग
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंची डावी वाट ग

जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here