जगुनी घे जरा – Jaguni ghe jara Lyrics In Hindi – वेलकम जिंदगी 2015

0
2199
Jaguni-Ghe -Zara
गाण्याचे शीर्षक:जगुनी घे जरा
चित्रपट:वेलकम जिंदगी (2015)
गायक:हर्षवर्धन वावरे
संगीत:शमीर टंडन, पंकज पदन, सौमिल, सिद्धार्थ, अमितराज

Marathi Lyrics

जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आज चा
विसरू कालच्या उद्याच्या चिंता हि जरा
हि तुझी जिंदगी दो क्षणांची नशा
दे जरा आज तू हात हाती तिच्या

जगुनी घे जरा सांगतो क्षण का आज चा
विसरू कालच्या उद्याच्या चिंता हि जरा
या मनाला नवे पंख देऊ
पापण्यांना नवे स्वप्न देऊ

भिडू दे या जीवनाला
दिसण्या आधी सुखाला
फिरसे चल गावू यांना ये जरा
उधान वारे नवे किनारे
मुठीत तारे येतील सारे

सूर जेवणाचे खुशाल छेडू जरा
जगुनी घे जरा सांगतो क्षण का आज चा
विसरू कालच्या उद्याच्या चिंता हि जरा
शोध साऱ्या तुझ्या तूच वाटा
हो किनारा तुझा तूच आत्ता

मिळूनी चल झेलुया ये सगळ्या बे धुंद लाटा
पिऊया तुफान सारे ये जरा
नकोच आत्ता डोळ्यात पाणी
तुझ्याच साठी असेल कोणी
सूर जीवनाचा खुशाल छेडू जरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here