जगण्याला पंख फुटले – Jaganyala Pankh Phutale Lyrics in Marathi – बबन 2018

0
3710
jagnyala-pankh-futle
गाण्याचे शीर्षक:जगण्याला पंख फुटले
चित्रपट:बबन (2018)
गायक:ओंकारस्वरूप, अन्वेषा
संगीत:हर्षित अभिराज
गीत:डॉ विनायक पवार
संगीत लेबल:चित्राक्ष फिल्म

जगण्याला पंख फुटले हे गीत बबन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ओंकारस्वरूप, अन्वेषा हे आहेत. ह्या गीत ला संगीत हर्षित अभिराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द डॉ विनायक पवार यांनी लिहिले आहेत. आणि चित्राक्ष फिल्म यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले

रान सारं गाण झालं
मेणावानी मन झालं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले

हे फुलासंग नाचताना
रंग सारे वाचताना
हे डोळ्यामंदी तूच साचली
पैजणांच वाजणं हे
जीव घेई लाजणं हे

पापण्यांची फुलं नाचली
पाखरांशी बोलताना
वाऱ्यावरी चालताना
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here