चार्जर – The Charger Lyrics In Marathi – बारायण 2018

0
1176
The-Charger
गाण्याचे शीर्षक:चार्जर
चित्रपट:बारायण
गायक:रोहित राऊत
संगीत:पंकज पडघन
गीत:क्षितिज पटवर्धन
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

चार्जर हे गीत बारायण या चित्रपट मधले असून या गीत चे गायक रोहित राऊत हे आहेत. ह्या गीत ला संगीत पंकज पडघन यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

छप्पन गावाचे छप्पन नमुने
छप्पन त्यांचे स्वभाव
आधी चार्जर लाव
छप्पन गावाचे छप्पन नमुने
छप्पन त्यांचे स्वभाव

मस्तीच्या वायर ला
दोस्ती चा चार्जर लाव
सोन्या मस्तीच्या वायर ला
दोस्ती चा चार्जर लाव

नव्या नव्या जिंदगीत
धतींग असे हे दोस्त
जुन्या जुन्या रूम तरीही
राहायचं रे मस्त

व्हरांड्यात टोवेल वर
टांगायच्या चिंता
हीच खरी वर्ष आता
जगायचं बिन्दास्त
अव्वल फुकटे lecture बुडवे

साऱ्यांना आपल म्हणाव
मस्तीच्या वायर ला
दोस्ती चा चार्जर लाव
सोन्या मस्तीच्या वायर ला
दोस्ती चा चार्जर लाव

मीस मध्ये मीस
आपण बाहेर जाऊ भाई
तुझी girlfriend येतेय
अरे येऊ दे रे भाई

१० ला च गेट बंद
सकाळी येऊ भाई
उंदीर आणि ढेकण
अरे आपलेच ना भाई

इथे जे होणार किस्से
आयुष्य भर लक्षात
सोडून गेलो तरी होस्टेल
करत घर मनात
दुनियेला वाटूदे भुक्कड तरी
आपला महाल हा राव
आधी चार्जर लाव

छप्पन गावाचे छप्पन नमुने
छप्पन त्यांचे स्वभाव
मस्तीच्या वायर ला
दोस्ती चा चार्जर लाव
सोन्या मस्तीच्या वायर ला
दोस्ती चा चार्जर लाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here