Home Marathi Songs चंद्र झुल्यावर – Chandra Zhulyavar Lyrics in Marathi – केवल वालंज 2020

चंद्र झुल्यावर – Chandra Zhulyavar Lyrics in Marathi – केवल वालंज 2020

0
865
Chandra-Zhulyavar
गाण्याचे शीर्षक:चंद्र झुल्यावर
गायक:केवल वालंज
संगीत:केवल वालंज
गीत:अरुण सांगोळे
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

Marathi Lyrics

चंद्र झुल्यावर
आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी
नाही म्हणता म्हणता

निळ्याशार पाण्यावर
तरंगली हळवी सर
झिमझिमत्या चांदण्यात
चंपक भिजता भिजता

मोहरला आज जणू
स्वप्नांचा इंद्रधनू
नवरंगाचे नयनी
तोरण बघता बघता

चंद्र झुल्यावर
आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी
नाही म्हणता म्हणता

चंद्रा झुल्यावर
आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी
नाही म्हणता म्हणता

निळ्याशार पाण्यावर
तरंगली हळवी सर
झिमझिमत्या चांदण्यात
चंपक भिजता भिजता

तू अशीच मला बघत
रहा फुले हळूच टिपत
रान रान मोहरेल
मोहक हसता हसता

ह्रिदयात गीत असे
ह्रीद्याला उमजत असे
ओठातून सूर उमलले
गाणे जुळता जुळता

मोहरला आज जणू
स्वप्नांचा इंद्रधनू
नवरंगाचे नयनी
तोरण बघता बघता

चंद्र झुल्यावर
आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी
नाही म्हणता म्हणता

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks