चंद्रकोर – Chandrakor Lyrics in Marathi – काय झाला कळना 2018

0
1434
Chandrakor
गाण्याचे शीर्षक:चंद्रकोर
चित्रपट:काय झाला कळना
गायक:सौरभ साळुंके आणि सायली पंकज
संगीत:पंकज पडघन
संगीत लेबल: पंकज पडघन

चंद्रकोर हे गीत काय झाला कळना या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सौरभ साळुंके आणि सायली पंकज हे आहेत. ह्या गीत ला संगीत पंकज पडघन यांनी दिली आहे. आणि पंकज पडघन यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

चंद्रकोर ओठांनी आभाळभर
नाव तुझे कोरले
निळ्या आभाळ
डोळ्यांनी आभाळभर

नाव तुझे कोरले
चंद्रकोर ओठांनी आभाळभर
नाव तुझे कोरले
निळ्या आभाळ

डोळ्यांनी आभाळभर
नाव तुझे कोरले
नाव तुझे आभाळभर
नभाच्या या मेघांवर

झळाळत्या झऱ्यातून
फेसलत्या लाटातून
नाव तुझे नभावर
नभाच्या या मेघांवर

झळाळत्या झऱ्यातून
फेसलत्या लाटातून
रूप तुझे वेचून मी
नाव तुझे कोरले

चंद्रकोर ओठांनी आभाळभर
नाव तुझे कोरले
नाव तुझे चंद्रावर
चंद्राच्या या कळीवर

पहाटेच्या धुक्यातून
सोनचाली उन्हातून
नाव तुझे चंद्रावर
चंद्राच्या या कळीवर

पहाटेच्या धुक्यातून
सोनचाली उन्हातून
ला….. हम्म….
ला….. हम्म….
चंद्रकोर ओठांनी आभाळभर
नाव तुझे कोरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here