गाण्याचे शीर्षक: | घेऊन टाक |
चित्रपट: | आयना का बायना |
घेऊन टाक हे गीत आयना का बायना या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
आयना का बायना
घेतल्याशिवाय जाईना
बग मराठा गौरान गडी हाय
नडला अडला तरी भि उसको पडी हाय
भिडू अटका तो दुश्मन के साथ तो
उठ जा मित्रा ये लढणे की घडी हे
देख आया हे मौका, खाऊ नको धोखा
ये हिम्मत की किम्मत तुझे किसने ने रोखा
घेऊन टाक, चल घेऊन टाक
अपने शान के लिये, सर पे बांधके कफन
इतना सिने मे हे दम, पिच्छा तोड देंगे हम
कारनामा ऐसा कर, दुनिया मे हो जिक्र
खेळ मौतसे भि खेळ अपना शेर का जिगर