गाण्याचे शीर्षक: | गो गो गोविंदा |
चित्रपट: | ए पेइंग घोस्ट |
गायक: | अवधूत गुप्ते |
संगीत दिग्दर्शक: | नरेंद्र भिडे |
गो गो गोविंदा हे गीत ए पेइंग घोस्ट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत ला संगीत नरेंद्र भिडे यांनी दिली आहे.
Marathi Lyrics
गो गो गोविंदा
गो गो गोविंदा
गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा
हेय तुझ्या गोकुळ च्या पोरीत बोलबाला
गोविंदा
गो गो गोविंदा
गोविंदा गोपाला गोविंदा
गो गो गोविंदा गोपाला
गोविंदा कर दे धमाल
गोविंदा दाखव कमाल
अरे एक दोन तीन चार
माखन चोरून चल होऊ फरार
पाच सहा सात आठ
तुझ्या साठी सगळी गोकुळ ची वाट
गोविंदा आला रे आला
जरा मटकी सांभाळ भ्रीज बाला
गोविंदा हाती दे हात
घेऊ सार्यांची साथ
उंच जाऊ या जोश्यात गोविंदा
थर सतराशे साठ…. गोविंदा
कर साऱ्यांवर माथ…..गोविंदा
थर सतराशे साठ…. गोविंदा
कर साऱ्यांवर माथ…..गोविंदा
घाल खिश्यात आभाळ….गोविंदा
गो गो गोविंदा गो गो गोपाला