गाण्याचे शीर्षक: | गोलू पोलु |
चित्रपट: | वजनदार (2016) |
गायक: | रोहित श्याम राऊत, प्रिया बापट |
संगीत: | अविनाश – विश्वजित |
गीत: | ओंकार कुलकर्णी |
संगीत लेबल: | झी म्युझिक मराठी |
गोलू पोलु हे गीत वजनदार चित्रपट मधले असून या गीत चे गायक रोहित श्याम राऊत, प्रिया बापट हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अविनाश – विश्वजित आहेत.
Marathi Lyrics
ऑ..
मऊ स्वप्नांची, मुडी रंगाची,
चबी चबी परी तू…
हॉ
लाडू दिसणारी, गोडु हसणारी,
इवलीशी गोलू पोलु..
जा..
मन भुललं भुललं,
करी उंच उंच आकाशी…
चल हाथ दे तुझा..
या थंड थंड,
ओल्या धुक्याच्या राणी..
जस्ट करूया मजा…
जाऊदे नकोरे,
श्वास ना पुरे,
नको नको ना जा…
तुझ्या ढंगाची, बारीक अंगाची,
शोधू कुणी परी तू..ती तू..
नाजूक दिसणारी मापात बसणारी,
नसेल जी गोलू पोलु..
गोबरे गोबरे गाल तुझे,
जशी रसमालाई..
जुन्या नात्यांच्या फिगर सारखी,
अंगात अंगात गोलाई..
चल..
गोड गोड असं बोलणं तुझं,
तू मुच मस्का,
ओठात एक पोटात दुसरंच,
अशी का रे थट्टा..
अशी गुबगुबीत तू साधी, गोंडस एकदम साधी,
जसा क्युट सा फुगा..
चल भूलन भूलन बन उंच आकाशी,
जस्ट करूया मजा..
वजनदार मुली रे बघतं का कुणी रे
नॉटि नॉटि स्वप्नात..
बसताना गोची माझ्या सारख्यांची,
उठताना नाकी नऊ.. ऑ ग..
अशी फुगलेली जाडी अन ढोली,
कशी मी गोलू पोलु..