गोटी सोडा बाटली फोडा – Goti Soda Batli Foda Lyrics in Marathi – बाँईज २ (2018)

0
1781
Goti-Soda-Batli-Foda
गाण्याचे शीर्षक:गोटी सोडा बाटली फोडा
चित्रपट:बाँईज २ (2018)
गायक:आदर्श शिंदे आणि रोहित राऊत
संगीत:अवधूत गुप्ते
गीत:अवधूत गुप्ते
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

गोटी सोडा बाटली फोडा हे गीत बाँईज २ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे आणि रोहित राऊत हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अवधूत गुप्ते यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

आच्ची कुच्ची घौ आच्ची कुच्ची घौ
जुनियरशी नडला ताची वाजवू
आच्ची कुच्ची घौ आच्ची कुच्ची घौ
जुनियरशी नडला ताची वाजवू

हारला रे नर हारला रे
घरचा रास्ता धरला रे
सांग सांग भोलानाथ
सांग सांग सांग

आईला नाव सांग
नीट पाड भांग
घरी जा घरी जा
नर बाळा घरी जा घरी जा
नर बाळा घरी जा घरी जा

हाला घरी धाडा
रे हाला घरी धाडा
आता गोटी सोडा बाटली फोडा
डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा

गोटी सोडा बाटली फोडा!! गोटी सोडा बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!! गोटी सोडा बाटली फोडा!!
हाताचा रेषाबी झिजितल येवढं घासा
घासा घासा घासा घासा

हाताचा रेषाबी झिजितल येवढं घासा
अलादिनाचा दिवाला येवढी मोरितली राखुंडी फासा!
नशिबामंदी पायजेल ते लीवा
नी माय पायजेल ते खोडा

डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
गोटी सोडा बाटली फोडा!! गोटी सोडा बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!! गोटी सोडा बाटली फोडा!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here