गोंधळ – Gondhal Lyrics in Marathi – ऑनलाइन बिनलाइन 2015

0
1626
Gondhal
गाण्याचे शीर्षक:गोंधळ
चित्रपट:ऑनलाइन बिनलाइन (2015)
गायक:प्रसनेजीत कोसांबी
संगीत:निलेश मोहरिर
गीत:मंदार चोलकर

गोंधळ हे गीत ऑनलाइन बिनलाइन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक प्रसनेजीत कोसांबी हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरिर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

आई जगदंबेचा नावानी उदो उदो
उदो उदो उदो
उदो उदो उदो
दिमडी वाजे मुरली नाचे घुमतो या संबळ
जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ
भंडारा मिरवतो कपाळी आभाळी गुलाल
जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ

आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबे गोंधळाला ये
महालक्ष्मी आदी शक्ती चंडिका महामाया
कामक्रोध महिशामार्डून ये भक्ता ताराया
मोहमायेचा सागर गहिरा पैलतीरावर ने

आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबे गोंधळाला ये
कळसा वरती फुले उधळतो पायी ठेऊन माथा
धाव पाव तू हाकेला या आजान बाला करिता
घोर संकेत दुख निवारून पदरा खाली घे

आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबे गोंधळाला ये
आई जगदंबेचा नावानी उदो उदो
आई जगदंबेचा नावानी उदो उदो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here