गुलाबाची कळी बघा – Gulabachi kali Lyrics in Marathi – तू ही रे 2015

0
3401
gulabachi-kali
गाण्याचे शीर्षक:गुलाबाची कळी बघा
चित्रपट:तू ही रे (2015)
गायक:उर्मिला धनगर, वैशाली सामंत, अमितराज
संगीत:अमितराज
गीत:गुरु ठाकूर

गुलाबाची कळी बघा हे गीत तू ही रे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक उर्मिला धनगर, वैशाली सामंत, अमितराज हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमितराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

गुलाबाची कळी बघा हळदीने माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जणू चांदणी
नटून थटून लाजते जणू चांदणी

गुलाबाची कळी बघा हळदीने माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
कोणासाठी कोठे कशी कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो

कोण हलकेच तार काळजाची छेडतो
कधी कधी देतो कोणी नजरेचा इशारा
कोणी हरपून देह भान त्यात गुंततो
गुलाबाची कळी बघा हळदीने माखली

आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
चढते भिडते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते

मन विसरून वाट सैरवैर धावते
अरे गुलाबाची कली बघा हळदीने माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना

कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो
कधी कधी देतो कोणी नजरेचा इशारा
कोणी हरपून देह भान त्यात गुंततो
कोणी हरपून देह भान त्यात गुंततो

अरे गुलाबाची कली बघा हळदीने माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जणू चांदणी
नटून थटून लाजते जणू चांदणी
गुलाबाची कळी बघा हळदीने माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here