गुरुचरिताचे कर पारायण – Gurucharitrache kara parayan Lyrics in Marathi – देऊळबंद 2015

0
3854
Gurucharitrache-kara-parayan
गाण्याचे शीर्षक:गुरुचरिताचे कर पारायण
चित्रपट:देऊळबंद (2019)

गुरुचरिताचे कर पारायण हे गीत देऊळबंद या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

निराकार गुरु
गुरु रे निर्गुण
दत्त दत्त गुरुदेव श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरु सृष्टि कर
गुरु विश्वमभर

दत्त दत्त गुरुदेव श्रीपाद वल्लभ दिगंबरा
निराकार गुरु
गुरु रे निर्गुण
गुरु सृष्टि कर
गुरु विश्वमभर

गुरुविन नोहे साधूमुनी जण
गुरुविन साहू कैसे जीवन
गुरुविन नाही नरनारायण
गुरुचरिताचे कर परायण
दत्त दत्त गुरुदेव श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरुविन नाही नरनारायण

गुरुचरिताचे कर परायण
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

प्रथम अवतारी दत्तगुरूंचा जन्म आला पिठापुरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा
श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा
जय विजयी भवः दिग्विजयी भवः श्रीपाद वल्लभ दिगंबरा
जय विजयी भवः दिग्विजयी भवः श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
गुरु बघ सांघेsssssss
गुरु बघ सांघे गुरुचे लक्षण
गुरुचरिताचे कर परायण
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
दत्त दत्त गुरुदेव श्रीपाद वल्लभ दिगंबरा

गुरु बघ सांघे गुरुचे लक्षण
गुरुचरिताचे कर परायण
नदी वाहे काळ चाले चालवी गुरु
भिडे लाट तरी नाव वल्लवि गुरु
नदी वाहे काळ चाले चालवी गुरु
भिडे लाट तरी नाव वल्लवि गुरु

गुरु लाभला साथी तर भवः सागर हा तरु
गुरु उभा पाठीशी तर भवः भय चिंता हरु
गुरुमाऊली गुरुमाऊली गुरुमाऊली दत्तगुरु
गुरुमाऊली गुरुमाऊली गुरुमाऊली दत्तगुरु
गुरु कारणsssss गुरु कारण गुरु तारण
गुरु कारण गुरु तारण

गुरुचरिताचे कर पारायण
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here