गुंतून जीव – Gutun Jiv Lyrics in Marathi – गावठी 2018

0
2558
gutun-jiv
गाण्याचे शीर्षक:गुंतून जीव
चित्रपट:गावठी
गायक:श्रेयश आणि प्रिया
संगीत:श्रेयश
गीत:श्रेयश
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

गुंतून जीव हे गीत गावठी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक श्रेयश आणि प्रिया हे आहेत. ह्या गीत ला संगीत श्रेयश यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द श्रेयश यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

गुंतून जीव गेला पार हरपल्या आभान
पिरतीचा पार सुटला वारा पेटला यारा
गुंतून जीव गेला पार हरपल्या आभान
पिरतीचा पार सुटला वारा पेटला यारा

मला ग नाही कळला
बनून याड चढला
मला ग नाही कळला
बनून याड चढला
उरामंधी का उठतया तुफान

जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार

दडला अडला मन हे तुझ्यात
कधी ना कळला रुतला उरात
दडला अडला मन हे तुझ्यात
कधी ना कळला रुतला उरात
रंगून आजसणी बरसू लागली
गुज हळुवार उरी रेशमी बावरी
उसलुनी तनामनात येतंय उधान
हरवते तुझ्यात माझी भूक आणि तहान

मला ग नाही कळला
बनून याड चढला
उरामंधी का उठतया तुफान

जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार
जीव गडबडला धडधडला जडला इचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here