खेळ मांडला – Khel Mandala Lyrics in Marathi – नटरंग 2009

0
1960
Khel-Mandala-Lyrics
गाण्याचे शीर्षक:खेळ मांडला
चित्रपट:नटरंग
गायक:अजय गोगवळे
संगीत दिग्दर्शक:अजय-अतुल
गीत:गुरु ठाकूर
संगीत लेबल:झी म्युझिक मराठी

खेळ मांडला हे गीत नटरंग या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय गोगवळे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला,
खेळ मांडला..

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात,
खेळ मांडला..

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला,
खेळ मांडला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here