गाण्याचे शीर्षक: | खुल्या जगाची रीत |
चित्रपट: | आयडीयाची कल्पना |
गायक: | निहिरा जोशी, सचिन पिळगावकर |
संगीत दिग्दर्शक: | सचिन पिळगावकर |
खुल्या जगाची रीत हे गीत आयडीयाची कल्पना या चित्रपट मधले असून या गीत चे गायक निहिरा जोशी, सचिन पिळगावकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक सचिन पिळगावकर आहेत.
Marathi Lyrics
येना साद हि ऐकना
साद हि ऐकना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घे ना
पाहत होते वाट वेळ्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
लाजून लाली बेभान झाली
वाहून आले लाटे परी मी
पाहून घे ना वेड्या नदीला
आतूर आहे दर्या परीनी
गोंज फुललेले अधरा वरी ना
पाहत होते वाट वेळ्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घे ना
तोरण लागे आज घराला
मनातल्या या सनई सुरांचे
झालीस राजी होशील माझी
ना दावूनी गीत नाचे मनाचे
डोळ्यांनी बोलूया आभाळ तोळूया
जातील रंगून दाही दिशा ना
पाहत होते वाट वेळ्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घे ना
घडी सुखाची तुझ्या रुपाची
मोहरून बघ आला शहारा
हो अति तटीची भोळ्या अटीची
आतून कुणी देई नारा इशारा
घडू दे काही जडली मनही
आले जर कुणी आड धडा शिकवणार
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घे ना
पाहत होते वाट वेळ्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
लाजून लाली बेभान झाली
वाहून आले लाटे परी मी
पाहून घे ना वेड्या नदीला
आतूर आहे दर्या परीनी
गोंज फुललेले अधरा वरी ना
पाहत होते वाट वेळ्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
खुल्या जगाची रीत विसरून ये ना
मनातले हे मन समजून घे ना