खंडेराया झाली माझी दैना – Khanderaya Zali Mazi Daina Lyrics in Marathi 2018

0
2705
Khanderaya-Zali-Mazi-Daina
गाण्याचे शीर्षक:खंडेराया झाली माझी दैना
गायक:वैभव लोंढे
संगीत:वैभव लोंढे
गीत:वैभव लोंढे
संगीत लेबल:एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट

खंडेराया झाली माझी दैना या गीत चे गायक वैभव लोंढे हे आहेत. ह्या गीत ला संगीत वैभव लोंढे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव लोंढे यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

खंडेराया झाली माझी दैना
दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ

झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे
घाश्या खाली घास माझ्या जाईना
जाईना रे
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
झोप रातीला बी मला येईना येईना रे
तिच्या विना जीव माझा राहीना
राहीना देवा

खंडेराया झाली माझी दैना
दैना रे
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना
राहीना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना
राहीना देवा
तिच्याविना जीव माझा राहीना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here