गाण्याचे शीर्षक: | खंडाळा घाट |
चित्रपट: | ये रे ये रे पैसा (2018) |
गायक: | वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांधोडकर |
संगीत: | अमितराज |
गीत: | क्षितिज पटवर्धन |
संगीत लेबल: | झी म्युझिक मराठी |
खंडाळा घाट हे गीत ये रे ये रे पैसा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांधोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमितराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
लख्ख लख्ख होईल हे आसमंत पुन्हा रे
थक्क थक्क होऊ आम्ही भाग्यवंत आता रे
आम्ही तुझी लेकरे तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे प्रेमाची बरसात
मिटून हे डोळे ..
Hmm hmm Hmm hmm
जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले रे
वाईट होण्याची हाईट झाली केव्हाच
पुंग्या टाईट तरी फाईट देणार आज…
कशी चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
टिकेत या लाईफ चा गरीब हा शिक्का
स्वप्नाला रीयालीटी जरा देते धक्का
कसा बघू श्रीमंतीचा मी आता हा थाट
चल ना गाजवू हि रात रे
पार करू आम्ही हा घात रे
चल ना गाजवू ती रात रे
कसा बघू श्रीमंतीचा मी आता हा थाट
शिटीग जरासी जरास सेटीगं
पडते नाईट तरी Blind हे बेटीग
कितीदा लावून पहिले हे ठुक्के
तीन जोकर कधी होणार एक्के
गुलाम सतराशे साठ