गाण्याचे शीर्षक: | कोटी कोटी कंठातून उमटे |
चित्रपट: | देऊळबंद (2015) |
कोटी कोटी कंठातून उमटे हे गीत देऊळबंद या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
कोटी कोटी कंठातून उमटे दिव्य एक ललकारी लई भारी
कोटी कोटी कंठातून उमटे दिव्य एक ललकारी लई भारी
भला दावला मार्ग सुखाचा पुन्हा दत्त अवतारी लई भारी
भला दावला मार्ग सुखाचा पुन्हा दत्त अवतारी लई भारी
परीस लाभला दिन पतिता लई भारी
हरले संकट हरली चिंता लई भारी
गया नाही जिंदा हे स्वामी
स्वामी अंतरयामि लई भारी
समर्थ स्वामी जय स्वामी
स्वामी समर्थ जय स्वामी
समर्थ स्वामी जय स्वामी
स्वामी समर्थ जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय जय जय जय जय स्वामी
लय भारी लय भारी
भिऊ नको पाठीशी उभा मी
वाणी समर्थांची
आस घेतसे गगन भरारी स्वामी दर्शनाची
भिऊ नको पाठीशी उभा मी
वाणी समर्थांची
आस घेतसे गगन भरारी स्वामी दर्शनाची
वटवृक्ष्याशी ऐकू येई मृदुंग ललकारी
गया नाही जिंदा हे स्वामी
स्वामी अंतरयामि लई भारी
करूना कर तू जय स्वामी
अक्कलकोट स्वामी जय स्वामी
दिनदयाळा जय स्वामी
श्रीपाद वल्लभ जय स्वामी
रुसीय सरस्वती जय स्वामी
समर्थ स्वामी जय स्वामी
स्वामी समर्थ जय स्वामी
गुरु माउली जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय जय जय जय जय स्वामी
लय भारी लय भारी
ओ संकटकाळी धावून येई अशी गुरु माउली
आधार मनाला त्रस्त जीवाला अशी गुरु माउली
ओ संकटकाळी धावून येई अशी गुरु माउली
आधार मनाला त्रस्त जीवाला अशी गुरु माउली
ब्रह्म विष्णू अन महेश यांचा
संगम हा संसारी
गया नाही जिंदा हे स्वामी
स्वामी अंतरयामि लई भारी
भक्त वत्सला लई भारी
कृपा सिंधू तुम्ही लई भारी
त्रिलोक धारी लई भारी
दत्त दिगंबर लय भारी
अनादी अनंत लय भारी
ब्रह्मांड नायक लय भारी
आजारबाहू लय भारी
गुरु माउली लई भारी
समर्थ स्वामी लय भारी
स्वामी समर्थ लय भारी
जय स्वामी जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय स्वामी जय स्वामी
जय स्वामी
तीर्थ पिठापूर लय भारी
क्षेत्र गुरुपुर लय भारी
दत्त गाणगापूर लय भारी
अक्कलकोट लय भारी
गणदायीत्वान लय भारी
लाडच काराच लय भारी
नरसोबाची वाडी लय भारी
क्षेत्र औदुम्बर लय भारी
दिंडोरी त्र्यंबक लय भारी
अनंत कोटी ब्रम्हांडनायक लय भारी
राजाधिराज योगीराज जगदगुरू
अक्कलकोट निवासी
परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज कि… जय