गाण्याचे शीर्षक: | कॉफी आणि बरचं काही |
चित्रपट: | कॉफी आणि बरचं काही |
गायक: | साशा तिरुपती |
संगीत दिग्दर्शक: | आदित्य बेडेकर |
गीत: | योगेश दामले |
कॉफी आणि बरचं काही हे गीत कॉफी आणि बरचं काही या चित्रपट मधले असून या गीत चे गायक साशा तिरुपती हे आहेत. ह्या गीत ला संगीत आदित्य बेडेकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द योगेश दामले यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
कॉफी आहे एक बहाणा
नुसता अबोल ना राहू
बोलायचय ते बोलू आधी
पुढचा पुढे मग पाहू
बोला तुम्ही, भिता कशाला?
उगाच टेन्शन घेता कशाला?
मनी जे आहे, सांगा जगाला
Cause it is Awesome
आज नाही guaranty उद्याची
करा कशाला परवा कुणाची?
मनी जे आहे, बोला जगाशी
Cause it is awesome
कॉफी आणि बरच काही
मन मे जो है, मग मै जो है
ताझा ताझा हि लब पे लाव ना
तो हि बात है
‘Thank you’, ‘Sorry’, ‘Love you’, saadh ‘Ho’ ki ‘Naahi’
सांगण्यासाठी मूड-मुहूर्त नसतो काही
complicated होऊन जाते साध- सोप
मध्ये असता कॉफी आणि बरच काही
आज नाही guaranty उद्याची
करा कशाला परवा कुणाची?
मनी जे आहे, बोला जगाशी
Cause it is awesome
कॉफी आणि बरच काही
मन मे जो है, मग मै जो है
ताझा ताझा हि लब पे लाव ना
तो हि बात है