गाण्याचे शीर्षक: | कुण्या गावची |
चित्रपट: | सरीवर सरी |
संगीत दिग्दर्शक: | भास्कर चंदवारकर |
व्हिडिओ डायरेक्टर: | गजेन्द्र अहिरे |
कुण्या गावची हे गीत सरीवर सरी या चित्रपट मधले आहे. ह्या गीत ला संगीत भास्कर चंदवारकर यांनी दिली आहे.
Marathi Lyrics
कुण्या गावची तू मैना
तू दे ना माझी दैना
तुझ नाव गाव काय बोल
बोल बोल बोल बोल
माझ रूप झाल धनी
आहे लाखात देखणी
हि चोईकीच्या चंद्राची कोर
सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला फुकटचा खायचा भाव…….
जेब खाली फिरविन म्हणे मै हु राव
कश्याला फुकटचा खायचा भाव…….
सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला फुकटचा खायचा भाव
हात धर माझा ही दुनियेची रीत
मोठी मुश्किल गो
दुनियेची रीत मोठी मुश्किल गो
दुनियेची रीत
चल पोरी चल नवा मांडूया डाव
अग कश्याला खायचा फुकटचा भाव…….
चल हट्ट
दूर नको लय जरा जमीन पे आव
कश्याला खायचा फुकटचा भाव…….
सांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव
कश्याला खायचा फुकटचा भाव
दर्याच्या भोवतीला जाश्तीशी जवानी बेभाट गो
वेशीच्या वाटी बेभाट गो
जीवाची मासोळी माझ्याव केली वार सोसाट गो
दुखाच वार फार सोसाट गो
ए चल संग माझ्यामागे लाऊन नाव
कश्याला खायचा फुकटचा भाव…….
हात नको मारू आधी रोकडा दाव
कश्याला खायचा फुकटचा भाव…….
कश्याला खायचा फुकटचा भाव…….