कुणी येणार गं – Kuni Yenar Ga Lyrics in Marathi – मुंबई पुणे मुंबई 3 (2018)

0
1860
kuni-yenar-ga
गाण्याचे शीर्षक:कुणी येणार गं
चित्रपट:मुंबई पुणे मुंबई 3 (2018)
गायक:ऋषिकेश रानडे, आणंदी जोशी, सेई तापबेकर,
जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे
संगीत:निलेश मोहरिर
गीत:देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

कुणी येणार गं हे गीत मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश रानडे, आणंदी जोशी, सेई तापबेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरिर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

आई तू बाबा मी
होणार गं
कुणी येणार गं

आजी तू आबा मी
होणार गं
कुणी येणार गं

नवखी चाहूल
इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं
कुणी येणार गं

मायेचा सोहळा
झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर हे कसे
खुलणार गं
कुणी येणार गं

चिऊची ताई नि काऊ चा दादा
चांदोमामा अन काळोख बुवा

पणजीचा मान
होऊन बेभान
बाळाचे खुप लाड मी
करणार गं
कुणी येणार गं

चाउ आणि माऊ चे खेळ आपण खेळू

पितळीचे पाणी तुला
बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ

इवलुशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू
छोट्याश्या कपातला चाहा आम्ही पिऊ

भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या
फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या

उमलून आले

आईचे तेज
मायेची सेज साजिरी
सजणार गं
कुणी येणार गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here