गाण्याचे शीर्षक: | कुणीतरी येणार येणार ग |
चित्रपट: | अशी ही बनवा बनवी |
संगीत दिग्दर्शक: | अनिल, अरुण |
गायक: | अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी, सुरेश वाडकर |
कुणीतरी येणार येणार ग हे गीत अशी ही बनवा बनवी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी, सुरेश वाडकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अनिल, अरुण आहेत.
Marathi Lyrics
चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा……
भोवतालची बस तिला काव हव ते पुसा तिचे डोहाळे पूरवा, हो हो डोहाळे पूरवा
ग कुणीतरी, ग पारुताई,
ग कुणीतरी येणार येणार ग…..
पाहुणा घरी येणार येणार ग, घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग…..
पाहुणा घरी येणार येणार ग
इवलस नाजूक पाउल बाई, हळूच आतून चाहूल देई….
गोविंदा गोपाल लागे जीवाला तुझा चाला…….
हो चाला, हो चाला साजीव होणार ग, ग चाला साजीव होणार ग,
ग कुणीतरी येणार येणार ग…..
पाहुणा घरी येणार येणार ग
होणार जे ते कसा दिसेल ग, मुलगा असे तो की मुलगी असेल ग…..
कोणी असो तो किंवा ती,फरक तुला सांग पडतो किती……
शेवटी आई तू, अग आई तू होणार ग, शेवटी आई तू होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग…..
पाहुणा घरी येणार येणार ग, घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग…..
पाहुणा घरी येणार येणार ग