कुठे पाठ फिरवून – Kuthe Paath Phirwun Lyrics in Marathi – काकस्पर्श 2012

0
1050
kuthe-paath-phirwun
गाण्याचे शीर्षक:कुठे पाठ फिरवून
चित्रपट:काकस्पर्श

कुठे पाठ फिरवून हे गीत काकस्पर्श या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

कुठे पाठ फिरवून गेला निवारा
हरवून गेल्या कुठे जाणीव
किती कान देऊन अंधार ऐकू
शोधू कुठे बोलणारा दिवा

कसा काय पाहू आता आरसा मी
शोधू कुठे मोगऱ्याचा सडा
किती त्या क्षणांचे कसे पान फेडू
कसे सोडवू गुंतलेल्या जीवा

कशी फाटक्या ओंजळी या टिपू मी
शोधू कसा ओळखीचा लाला
कितीदा धरू स्पर्श शून्यात काही
उदासीन झाला असा चांदवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here