गाण्याचे शीर्षक: | कुकुर कुकुर कोंबडो घालता कुकारो |
चित्रपट: | रेडू |
गायक: | मनीष राजगीरे |
संगीत: | विजय नारायण गावंडे |
गीत: | गुरु ठाकूर |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
कुकुर कुकुर कोंबडो घालता कुकारो हे गीत रेडू या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मनीष राजगीरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत विजय नारायण गावंडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
खाटेबुडी दडा नको
हालव जरा कुलो
आळसबोड्या उघड डोळे
दिवस माथ्यार इलो
मेल्या बापूस काढी गलो
आटप तुझो पसारो
कुकुर कुकुर कुकुर कुकुर
कोंबडो घालता कुकारो
पोराक टोराक गावात ढोराक
सांगता सुके गजाली
कानात काडी नि
तोंडात ईडी
हेच्यान इरड गेली
कानात काडी नि
तोंडात ईडी
हेच्यान इरड गेली
पोराक टोराक गावात ढोराक
सांगता सुके गजाली
कानात काडी नि
तोंडात ईडी
हेच्यान इरड गेली
मेल्या खिशात नाय
जर आनो
फुलव नको पिसारो
कुकुर कुकुर कुकुर कुकुर
कोंबडो घालता कुकारो
उतानी रेडो नी बांगर पाडो
तसली तुझी रे तरा
निस्तीच टाकून ढेगावर ढेगा
म्हणतास लगीन करा
उतानी रेडो नी बांगर पाडो
तसली तुझी रे तरा
निस्तीच टाकून ढेगावर ढेगा
म्हणतास लगीन करा
मेल्या रातीक होयो
सोसे तुका फाटेक उतारो
कुकुर कुकुर कुकुर कुकुर
कोंबडो घालता कुकारो