गाण्याचे शीर्षक: | किती सावरावा |
चित्रपट: | सविता दामोदर परांजपे (2018) |
गायक: | आदर्श शिंदे, जानवी प्रभु अरोरा |
संगीत: | अमितराज |
गीत: | मंदार चोलकर |
किती सावरावा हे गीत सविता दामोदर परांजपे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे, जानवी प्रभु अरोरा हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमितराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल
काळजाच्या आजारा
सापडंना उतारा
बेईमान चांदवा
भोगतोय अंधारा
किती सावरावा तोल
काही सूचना काही कळंना
आक्रीत घडलं हे सारं
विसरून भान धावतं मन
कानात भरून वारं
याला प्रेम म्हणावं कि आग
भारे जखम उरावा डाग
किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल
तुझी आठवण येता
हारवती चोर वाटा
कशी पडली जीवाला रानभूल
डोळा डसल सपान
उरे अधूरच गाणं
घट्ट नात्यातली वीण झाली सैल
उभा जन्म हा जाळावा
तुझ्या एका सावलीशी
वाट बासरी पाहाते
कधी राहीन ओठांशी
याला प्रेम म्हणावं कि आग
भारे जखम उरावा डाग
किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल खोल