का कळेना – Ka Kalena Lyrics in Marathi – मुंबई पुणे मुंबई 2010

0
952
ka-kalena
गाण्याचे शीर्षक:का कळेना
चित्रपट:मुंबई पुणे मुंबई
गायक:बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर
संगीत:अविनाश, विश्वजीत
गीत:श्रीरंग गोडबोले

का कळेना हे गीत मुंबई पुणे मुंबई या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अविनाश, विश्वजीत यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे

एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू
साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू सत्यात तू
साऱ्यात तू

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे

घडले कसे कधी
कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
दे ना तू साथ दे
हातात हात घे
नजरेतून नजरेतुनी इकरार घे

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here