गाण्याचे शीर्षक: | काळाच्या मिठीतून गेल जे निसटून |
चित्रपट: | पक पक पकाक |
गायक: | नाना पाटेकर |
काळाच्या मिठीतून गेल जे निसटून हे गीत पक पक पकाक या चित्रपट मधले असून या गीत चे गायक नाना पाटेकर हे आहेत.
Marathi Lyrics
काळाच्या मिठीतून गेल जे निसटून,
फिरून उरकाव कश्यापाई?
काळाच्या मिठीतून गेल जे निसटून,
फिरून उरकाव कश्यापाई?
बुद्धी ज्याची क्षीण
वृत्ती ज्याची हीन
राग असण्याचा धरावा कश्यापाई?
सुख येचता येचता
संपो अवघे जीवन
वेळ वाया दवडावा कश्यापाई?
आनंदात दुसर्याच्या, आनंदात दुसर्याच्या
मिले मोड जो मनाला, मिले मोड जो मनाला
हाव अजून देवावी
हाव अजून देवावी कश्यापाई?
देह बेचिराख झाल
भान भाजून निघाल
काय माघारी उरल कश्यापाई?
देह बेचिराख झाल
भान भाजून निघाल
काय माघारी उरल कश्यापाई?, कश्यापाई?
काय सुचना कळणं वाट थांबणा वळणा
चित्त स्थिर राहिलाच कश्यापाई?
आता सादही धास्ती तिथे जाण्याची वस्ती
परतून हा जुगार कश्यापाई?
निसर्गाची माया मोठी
जाऊनिया तिच्या मिठीत
विसाव्या बसू नये कश्यापाई?
ऐसी भयानक कृती
हिंस्त्र स्वपदा लाजवती
प्रकृती की विकृती हि माणसाची?
माग लोपला काहूर अन गवसला सूर
शांततेन भरपूर घनदाट या वनात
आयुर्वेद शास्त्र थोर दावे वाट ज्या महोर
मागे वळून पहाव कश्यापाई?
क्षीण जो निसला भूत जो विसरला
फिरून जगावा कश्यापाई?, कश्यापाई?