काय झाला कळना – Kay Zala Kalana Lyrics in Marathi – काय झाला कळना 2018

0
2648
Kay-Zala-Kalana
गाण्याचे शीर्षक:काय झाला कळना
चित्रपट:काय झाला कळना
गायक:रोहित राऊत आणि सायली पंकज
संगीत:पंकज पडघन
गीत:माधुरी आशिरगडे आणि शौनक शिरोळे
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

काय झाला कळना हे गीत काय झाला कळना या चित्रपट मधले असून या गीत चे गायक रोहित राऊत आणि सायली पंकज हे आहेत. ह्या गीत ला संगीत पंकज पडघन यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द माधुरी आशिरगडे आणि शौनक शिरोळे यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

तहान भूक हरपली
जीव होय वरखाली
कामधाम जमना
काय झाल कळना
जीव हाती पडना
काय झाल कळना
काय झाल कळना

मन सैरवैर झाल
नाव आठवणा झाल
ध्यान कुठे लागना
काय झाल कळना
जीव हाती पडना
काय झाल कळना
काय झाल कळना

एक सपान जवळ
दिस झाल घावळ
येई कोणत्याही वेळ
काय झाल कळना

एक गावरान गुंठ
करी जीवाला या धुंद
कशा ओढ हि बेधुद
काय झाल कळना
जीव हाती पडना
काय झाल कळना
काय झाल कळना

हो……..
एक ओढ हि गुलाबी
कोणाची हि छबी
आली लाली या नभी
काय झाल कळना
जीव हाती पडना
काय झाल कळना
काय झाल कळना

आयनात पाहताना
मनावर थापताना
जीव कुठे हरपला
काय झाल कळना
जीव हाती पडना
काय झाल कळना
काय झाल कळना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here