गाण्याचे शीर्षक: | कादल स्नेहम मोहब्बत |
चित्रपट: | टाइम बरा वाईट (2015) |
गायक: | ऋषिकेश रानडे |
संगीत: | राजेश मुरुगेसा |
कादल स्नेहम मोहब्बत हे गीत टाइम बरा वाईट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक राजेश मुरुगेसा आहेत.
Marathi Lyrics
कादल स्नेहम मोहब्बत
प्रेम लव भालोबाशा
हा साऱ्या शब्दाचा खेळ
खरी नजरेची भाषा
कोण म्हणतो की
ये इश्क़ नही बिलकुल नही आसान
एका नजरेत हि जादुगरी देते उरी दिलासा
कादल स्नेहम मोहब्बत
प्रेम लव भालोबाशा
सब सारा शब्दांचा खेळ
खरी नजरेची भाषा
रागे भारी भुवई जरी
हसुनी करी नजर तुझी का फिरी
ओठान वरी नको तरी
सांगे खरी कथा पापणी का परी
चोरटी लाजरी बोलकी सुरांपरी
हि नजर बेखबर
हिला नजर ना लागो
पापण्याच्या परी पिसा परी
उठारे कधी ह्या आलवर गालांवरी
तुझ्या मुठी वरुनी नवी
उधुनी करी ती स्वप्ना ची खरी
काळजाची सखी हि मुठी मन मिठी
हि नजर बी खबर
हिला नजर ना लागो
कादल स्नेहम मोहब्बत
प्रेम लव भालोबाशा
हा साऱ्या शब्दाचा खेळ
खरी नजरेची भाषा
कोण म्हणतो की
ये इश्क़ नही बिलकुल नही आसान
एका नजरेत हि जादुगरी देते उरी दिलासा