कागल गावचा गुणा – Kagal Gavcha Guna Song Lyrics in Marathi – नटरंग 2009

0
1726
kayal-gavacha-guna
गाण्याचे शीर्षक:कागल गावचा गुणा
चित्रपट:नटरंग

कागल गावचा गुणा हे गीत नटरंग या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

कागल गावचा गुणा, ऐका त्याची कहाणी
रांगडा ज्याचा बाज, अगल हुत पाणी
पैल्यानी तोरा त्याचा रुबाबराज्यांनी

कवतिक सांगू किती, पट्ट्या बहुगुणी
ऐसा कलंदर त्याचा येगलाच ढंग
हाती हुन्नर, डोसक्यामंधी झिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here