कधी कधी – Kadhi Kadhi Lyrics in Marathi – इरादा पक्का 2010

0
2660
गाण्याचे शीर्षक:कधी कधी
चित्रपट:इरादा पक्का

कधी कधी हे गीत इरादा पक्का या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

कधी कधी, कधी कधी
कधी कधी, कधी कधी
कधी कधी नजर का भिजते
कधी कधी आस का निजते
कधी कधी मलाब मी होतो

कधी कधी, कधी कधी
कधी कधी वाढली वारे
कधी कधी कोरडे किनारे
कधी कधी ऊर का भरतो
कधी कधी, कधी कधी

का हरलो असे, ना उरले ठसे
केविलवाने कलेले तुला कधी
कधी कधी नजर का भिजते
कधी कधी आस का निजते
कधी कधी मळभ मी होतो

कधी कधी, कधी कधी
कधी कधी वाढली वारे
कधी कधी कोरडे किनारे
कधी कधी ऊर का भरतो
कधी कधी

सारे तसे जागच्या जागी
तरी देह उभा बैरागी
असशील तुही मग जागी, आहेस ना
घर उभे एकटे आहे
वारा हि मुक्याने वाहे

जीव उगा उपाशी राहे, राहील ना
का विझलो असे, ना कलेले कसे
मनी रात आता, सरेल पुन्हा कधी
कधी कधी सूर का चुकतो
कधी कधी नेम का हुकतो
कधी कधी हात का सुटती

कधी कधी, कधी कधी
कधी कधी नजर का भिजते
कधी कधी अस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी

जरी हवे हवे से होते
ते तुझे नि माझे नाते
हे प्रेम कुठे मग जाते, गेलेच ना
त्या मधाळ राती सरल्या
तुटताना नाही कळल्या
चंदेरी काचा उरल्या, सांग का

का रुसलो असे, मन वेडे पिसे
कुणी नाही आता, येशील पुन्हा कधी
कधी कधी आठवणी वेड्या
कधी कधी बंध हो बेड्या
कधी कधी जीव घुसमटतो
कधी कधी

कधी कधी नजर का भिजते
कधी कधी अस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी, ओ……

का हरलो असे, ना उरले ठसे
केविलवाणे कळेल तुला कधी
कधी कधी नजर का भिजते

कधी कधी अस का निजते
कधी कधी मळभ मी होतो
कधी कधी, कधी कधी
कधी कधी, कधी कधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here