ओली ती माती – Oli Ti Maati Lyrics in Hindi – फोटोकॉपी 2016

0
1011
oli-ti-maati
गाण्याचे शीर्षक:ओली ती माती
फिल्म:फोटोकॉपी
गायक:केतकी माटेगावकर
संगीत:नेहा राजपाल
गीत:नेहा राजपाल

ओली ती माती फिल्म फोटोकॉपी का गीत है। इस गाने की गायिका केतकी माटेगावकर ये हैं। साथ ही इस गीत के शब्द नेहा राजपाल ने लिखे हैं।

Hindi Lyrics

ओली ती माती ओला तो गंध
ओली ती सांज तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू
माझ्या श्वासात एक तू

पानात तू दवात तू
रोम रोमातच तू
सरीत तू लहर तीच तू
माझी न मी राहे,

पाहूनी तुला रे
आतुरले किती मी,
मिठीत घे मला रे
मेघ कसे दाटले,

बरसुनी तू येना रे
ढगांचा स्पर्श मृदुलतो,
रविला ही लपवतो
मंद वारा वाहतो,

चांद खुशीत हासतो
ओठात मी गुणगुणू,
कानात तू रूणुझुणू
ऊन ही तू सावली तू,
इंद्रधनू तू
पहाटेचा समीर तोच तू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here