गाण्याचे शीर्षक: | ओढ तुझी छळते मला |
टीव्ही सिरीयल: | फुलपाखरू |
गायक: | कीर्ती किल्लेदार आणि यशोमन आपटे |
संगीत लेबल: | झी युवा |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=Epos359rUyg
ओढ तुझी छळते मला
भास असा का तुझा सारखा
आस तुझी लागे जीवा
भास असा का तुझा सारखा
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
दूर दूर का अशी तू राहते
ये ना ये तू जरा
रात सांगते
धुंद या क्षणात तू मोहुनी लाजते
पाहता मी तुला वेळ थांबते
झुलते का असे
भवती तुझ्या मन बावरे
ओढ तुझी छळते मला
भास असा का तुझा सारखा
आस तुझी लागे जीवा
भास असा का तुझा सारखा