ओंजळीत माझ्या – Onjalit Majhya Song Lyrics in Marathi – Sarivar Sari 2005

0
1716
onjalit-majhya
गाण्याचे शीर्षक:ओंजळीत माझ्या
चित्रपट:सरीवर सरी
संगीत दिग्दर्शक:भास्कर चंदवारकर
गीत:गजेन्द्र अहिरे

ओंजळीत माझ्या हे गीत सरीवर सरी या चित्रपट मधले आहे. ह्या गीत ला संगीत भास्कर चंदवारकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गजेन्द्र अहिरे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवतालची आभाळ भासे!
कंठात हुंकार परतून गेले
तळव्यात अश्रू किती वेचलेले

कसे मीच माझे अवसान होते
स्वप्नास माझ्या माझे दिलासे
आणि भोवतालची आभाळ भासे!
दिशा थांबलेल्या आणि बंद वाटा

जगणेच आहे इथे साचलेले
किती प्रश्न भवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वत:शी खुलासे
आणि भोवतालची आभाळ भासे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here