गाण्याचे शीर्षक: | एक पोरगी |
चित्रपट: | अग बाई अरेच्या २ |
गायक: | मनोहर गोलांब्रे |
संगीत दिग्दर्शक: | निशाद |
गीत: | मनोहर गोलांब्रे |
एक पोरगी हे गीत अग बाई अरेच्या २ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मनोहर गोलांब्रे हे आहेत. ह्या गीत ला संगीत निशाद यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मनोहर गोलांब्रे यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
चेवडा तुझा बापूस लय खवीस हाय गो
येता जाता तुझ्या मागे तुहे आई हाय गो
माका मातुर आतूर बितूर कुणी वाली
नाय गो नाय गो नाय गो
एक पोरगी
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पहिली होती
नाक्या वरती पहिली होती मना मध्ये भरली होती
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पहिली होती
नाक्यावरती पहिली होती मना मध्ये भरली होती
तिचे गोरे गोरे गाल, तिचे काले काले बाल
लचकत मुरडत चालली होती,
पाहीली होती, चालली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पहिली होती
नाक्या वरती पहिली होती मना मध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पहिली होती
नाक्या वरती पहिली होती मना मध्ये भरली होती रे
वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले
डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले
कस सांगू कुणाला, धड धड जीवाली
कस सांगू कुणाला, धड धड जीवाली
तुझ्या प्रीतीची आग, माझ्या जळते उरात
हूर हूर हूर हूर लागली होती पाहिली होती,
चालली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पहिली होती
नाक्या वरती पहिली होती मना मध्ये भरली होती रे