गाण्याचे शीर्षक : | इवले इवले |
चित्रपट: | मितवा (2015) |
इवले इवले हे गीत मितवा या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना ना ना
धिना धिना धिना धिन धिना ना ना
इवले इवले सुख चिमुकले
जरा निसटले मिळेल का पुन्हा
हलके फुलके धागाच्या सारखे
भावे कधीतरी वाटते का मला
उंच उंच झुला, भासते गरगर
धुंद मौज किती वाटते वर वर
नाड लाव तू मनाला
मनाला
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
बर्फाच्या गोळ्यांनी, जीभ हि रंगली
लाल निळे तरी दिसते चांगली
चावी ची खेळणी, बारबी नि पालनी
सुखाचा पेटारा दुखाला भरणी
sorry thanyu नको आज ती किरकिर
दंगा मस्ती अन सारच खरखुर
नाद लाव तू मानला
मनाला
रंगीत भिंगरी, भिरभिर फिरते
कुशीत हसुनी, वाऱ्याला भिडते
एकता सातो, रुसून बसतो
तिथेच फसतो, गाडी हि अडते
वेळोवेळी जगशील तू क्षणभर
उंट सुटचल चल तू भर भर
नाद लाव तू मनाला
मनाला
हलके फुलके धाग्याच्या सारखे
भावे कधीतरी वाटते का मला
उंच उंच झुला, भासते गरगर
धुंद मौज किती वाटते वर वर
नाड लाव तू मनाला
मनाला
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना
धिना धिना धिना धिन धिना